* ह्युंदाई मोटर्सच गोरेगाव येथील सर्व्हिस सेंटरला कामगार नेते अभिजीत राणे यांची "धडक" भेट!* ह्युंदाई मोटर्स गोरेगाव येथील सर्व्हिस सेंटरच्या कामगारांनी धडक कामगार युनियन प्रतिनिधित्व घेतले असून,
- dhadakkamgarunion0
- Mar 4
- 1 min read
* ह्युंदाई मोटर्सच गोरेगाव येथील सर्व्हिस सेंटरला कामगार नेते अभिजीत राणे यांची "धडक" भेट!*
ह्युंदाई मोटर्स गोरेगाव येथील सर्व्हिस सेंटरच्या कामगारांनी धडक कामगार युनियन प्रतिनिधित्व घेतले असून, कामगारांचे रखडलेले पग कामगारांना प्रशासनाकडून मिळणारी वागणूक आदी विविध मागण्यांसंदर्भात धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव पगार नेते अभिजीत राणे यांनी ह्युंदाई च्या कार्यालयास 'धडक' भेट दिली. यावेळी ह्युंदाई मोटर्स सर्व्हिस सेंटर, गोरेगावचे एच आर अजिंक्य शिर्के यांनी तात्काळ सर्व विषय संपवला जाईल अशी माहिती दिली. सन्मा. अभिजीत राणे यांना कंपनी प्रशासनने 48 तासांची वेळ मागितली असून त्यापूर्वीच विषय संपवला जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी सोबत धडक कामगार युनियनचे मुंबई उपाध्यक्ष बबन आगडे, मुंबई सचिव रवी बनसोडे आदी पदाधिकारी व ह्युंदाई मोटर्स सर्व्हिस सेंटरचे कामगात स्थित होते.



















Commentaires