श्री हनुमान जन्मोत्सवाच्या शुभ प्रसंगी धडक कामगार युनियनचे प्रमुख श्री.अभिजीत राणे सर उपस्थित होते. सरांनी पालखी मिरवणुकीत सहभाग घेतला. अभिजीतजी या उत्सवाचा भाग असल्याबद्दल धन्यवाद. तीन डोंगरी पोलीस
- dhadakkamgarunion0
- Apr 14
- 1 min read
श्री हनुमान जन्मोत्सवाच्या शुभ प्रसंगी धडक कामगार युनियनचे प्रमुख श्री.अभिजीत राणे सर उपस्थित होते. सरांनी पालखी मिरवणुकीत सहभाग घेतला. अभिजीतजी या उत्सवाचा भाग असल्याबद्दल धन्यवाद. तीन डोंगरी पोलीस मित्र मंडळ कार्यकर्णी श्री विपुल तिवारी, श्री स्वप्नील कदम, श्री श्रेयश तावडे, श्री अभिषेक चव्हाण, श्री मयुरेश कांबळे, श्री विशाल चव्हाण, श्री अविनाश कनिचे, श्री ओंकार बडेकर यांनी अभिजीतजींचे आभार मानले. #GoregoanPolice #Goregaon



































Commentaires