वीर बाल दिनी गोरेगाव (प.) 'गुरूनानक सभा साहेब गुरूद्वारा' येथे शीख धर्माचे दहावे गुरू श्री गुरु गोविंद सिंह जी महाराज यांचे वीर साहिबजादे बाबा जोरावार सिंह आणि बाबा फतेह सिंह यांना राज्याचे मुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांच्या समवेत दर्शन घेतले. यावेळी स्थानिक आमदार विद्या ठाकूर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.











Comments