वसई-विरार महापालिकेचे प्र्थम महापौर व प्रसिध्द उद्योजक राजीव पाटील यांनी गोरेगावस्थित ‘दै. मुंबई मित्र’च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र चे समुह संपादक अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल घालून सत्कार केला. ‘दै.मुंबई मित्र’कडून यावेळी राजीव पाटील यांची ‘मेक इन इंडिया’ विषयावर मुलाखत घेण्यात आली.
#abhijeetrane #rajivpatil #vasai #virar #photo #mumbaimitra #dailymumbaimitra #newspaper #daily #AR #DKU #interview
Comments