राज्याचे २१वे मुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शपथविधीनिमित्त आलेले सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्यासोबत मुंबई विमानतळावर भेट झाली यावेळी सोबत त्यांचे लहान बंधू अमोल राणे उपस्थि होते.
top of page
bottom of page
Comments