राजाराम यादव (विद्यार्थी) यांची कन्या सुंदरम यादव हिच्या लग्न सोहळ्या धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून सुंदरम व ओमप्रकाश या नवदांप्त्यास शुभेच्छा दिल्या
- dhadakkamgarunion0
- 7 hours ago
- 1 min read
राजाराम यादव (विद्यार्थी) यांची कन्या सुंदरम यादव हिच्या लग्न सोहळ्या धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून सुंदरम व ओमप्रकाश या नवदांप्त्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत धडक जीएसटी युनिट चे युनिट अध्यक्ष जुल्लूर यादव उपस्थित होते.



















Comments