राजभवन येथील कार्यक्रमादरम्यान "किन्नर माँ एक सामाजिक संस्था ट्रस्ट"च्या अध्यक्ष डॉ. सलमा खान यांच्या सोबत चर्चा करताना धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे...!
- dhadakkamgarunion0
- Dec 10, 2024
- 1 min read
राजभवन येथील कार्यक्रमादरम्यान "किन्नर माँ एक सामाजिक संस्था ट्रस्ट"च्या अध्यक्ष डॉ. सलमा खान यांच्या सोबत चर्चा करताना धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे...!
सलमा खान या लोकअदालतच्या पॅनल न्यायाधीश असून महाराष्ट्र स्टेट ट्रान्सजेंडर वेल्फअर बोर्डच्या उपाध्यक्ष आहेत. सलमा खान व उपस्थित मान्यवरांसोबतची छायाचित्रे...

Commentaires