महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी युनियनच्या विविध युनिटमधील कामगारांच्या समस्यांसंदर्भात "सह्याद्री" अतिथी गृह येथे भेट घेतली व संबंधित प्रश्नांचे निवेदन दिले व चर्चा केली.
top of page
bottom of page
Comments