भारत सरकार, युवा कार्यक्रम एव खेल मंत्रालय माध्यमातूननेहरू युवा केंद्र संगठन, मुंबई आयोजित "16वा आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रम" सोहळा पार पडला. आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली व उपस्थित मान्यवरांना समबोधित केले. यावेळी
top of page
bottom of page
コメント