top of page
dhadakkamgarunion0

भाजपा महायुतीचे चारकोप विधानसभेचेचे पुन्हा निवडून आलेले उमेदवार आमदार योगेश सागर यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतील

भाजपा महायुतीचे चारकोप विधानसभेचेचे पुन्हा निवडून आलेले उमेदवार आमदार योगेश सागर यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतील व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

धडक कामगार युनियनने भाजपा महायुतीस पाठिंबा जाहीर केला होता व भाजपा महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्यासाठी आवाहन केले होते.


 




















9 views0 comments

Comments


bottom of page