भाजपा महायुतीचे अंधेरी (प.) विधानसभेचेचे तिसऱ्यांदा निवडून आलेले उमेदवार आमदार अमित साटम यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतील
- dhadakkamgarunion0
- Nov 30, 2024
- 1 min read
भाजपा महायुतीचे अंधेरी (प.) विधानसभेचेचे तिसऱ्यांदा निवडून आलेले उमेदवार आमदार अमित साटम यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतील व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
धडक कामगार युनियनने भाजपा महायुतीस पाठिंबा जाहीर केला होता व भाजपा महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्यासाठी आवाहन केले होते.





Comments