*भगवान महावीर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.* जगाला सत्य, अहिंसा, प्रेम, वात्सल्य आणि जनसेवेची शिकवण देणाऱ्या भगवान महावीर यांची आज जयंती. त्यांना कोटी कोटी नमन. त्यांनी दिलेकी प्रेम आणि क्षमाशी
- dhadakkamgarunion0
- Apr 10
- 1 min read
*भगवान महावीर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.*
जगाला सत्य, अहिंसा, प्रेम, वात्सल्य आणि जनसेवेची शिकवण देणाऱ्या भगवान महावीर यांची आज जयंती. त्यांना कोटी कोटी नमन. त्यांनी दिलेकी प्रेम आणि क्षमाशीलतेची शिकवण ही कायमच सर्वांना प्रेरणादायी आहे.
अभिजीत राणे
समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र
संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन
#भगवान_महावीर_जयंती #MahavirJayanti




Komentarze