बोरीवली विधानसभेचे भाजपा महायुतीचे विजयी उमेदवार संजय उपाध्याय यांचे बोरविलीतील जलाराम मंदीर येथील कार्यक्रमात धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेऊन अभिनंदन केले
बोरीवली विधानसभेचे भाजपा महायुतीचे विजयी उमेदवार संजय उपाध्याय यांचे बोरविलीतील जलाराम मंदीर येथील कार्यक्रमात धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेऊन अभिनंदन केले शुभेच्छा दिल्या.
Comentarios