प्रजासत्ताक दिना निमित्त धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या 'बोरिवली गेट क्र. 2, बोरिवली रेल्वे स्थानक" कडून आयोजित झेंडावंदन कार्यक्रमास धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले. यावेळी युनिट चे पदाधिकारी अमजद पठाण व रिक्षा चालक उपस्थित होते.













Comments