नालासोपाऱ्याचे नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज अभिनंदनपर भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
धडक कामगार युनियनचे वसई-विरार मध्ये भाजपा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला होता.
Comments