धडक कामगार युनियनच्या सहयोगाने महेंद्रा कंपनीच्या "हरे कृष्णा मोटर्स"च्या माध्यमातून धडक कामगार युनियनच्या गोरेगावस्थित मुख्य कार्यालयात धडकच्या सभासदांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्याहेतूने चारचाकी वाहन चालकांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मेळाव्याचा आढावा घेतला व आयोजकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महेंद्राच्या बोलेरो मॅक्स पीकअप च्या माध्यमातून व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात आले.



















Comments