धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी धडक कार्यालयाच्या कर्मचारी आरती सावंत यांच्या विनंतीस मान देऊन त्यांच्या मोठ्या बहीण वर्षा सावंत यांच्या साखरपुडा समारंभास उपस्थिती लावली व वर्षा सावंत व दिगंबर घोसाळकर या नव दामपत्यास शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
top of page
bottom of page
Comments