धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे जिवलग मित्र भाजपा प्रवक्ता व सिद्धिविनायक मंदिराचे माजी ट्रस्टी उदय प्रताप सिंग
- dhadakkamgarunion0
- Mar 18
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे जिवलग मित्र भाजपा प्रवक्ता व सिद्धिविनायक मंदिराचे माजी ट्रस्टी उदय प्रताप सिंग यांचा वाढदिवसानिमित्त श्री सिद्धिविनायकच्या गाभाऱ्यात ईशान्य मुंबई चे लोकसभेचे खासदार संजय दिना पाटील यांच्या समवेत त्यांचा सत्कार केला. यावेळी सोबत वास्ट मीडिया नेटवर्क प्रा. लि चे सीईओ अमोल राणे, मॅनेजर नितीन खेतले व प्रकाश पवार आदी उपस्थित होते.
@highlight BJP Maharashtra Udaypratap Singh BJP Mumbai
















Comments