"धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव आणि कामगार नेते अभिजीत राणे यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या 1 मे कामगार दिनानिमित्त शुभेच्छा!!! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
- dhadakkamgarunion0
- 12 minutes ago
- 1 min read
"धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव आणि कामगार नेते अभिजीत राणे यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या 1 मे कामगार दिनानिमित्त शुभेच्छा!!!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार हक्कासाठी सातत्याने झटणाऱ्या अभिजीत राणे यांच्या कार्याची ही अधिकृत पातळीवर दखल असून, ही युनियनसाठी अभिमानास्पद बाब आहे. या प्रेरणादायी सन्मानामुळे कामगार चळवळीला नवसंजीवनी मिळेल, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचे हक्क अधिक जोमाने मांडले जातील, याची खात्री वाटते.

Comments