धडक कामगार युनियन व रसायनी येथील मे. रेन्युसेस इंडीया प्रा. लि. या कंपनीमध्ये युनियनने दाखल केलेल्या ठाणे कामगार न्यायालयात आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे न्यायालयात युनियनची बाजू मांडणारे ऍड. अरुण निंबाळकर यांची भेट घेतली व कामगारांच्या दाव्या संदर्भात चर्चा केली. तसेच ऍड. अरुण निंबाळकर यांचा वाढदिवसानिमित्त शाल घालून सत्कार केला.
यावेळी युनिटचे अध्यक्ष रोशन गावडे, उपाध्यक्ष सचिन कुरगले, सेक्रटरी अर्जुन कुरगले, खजिनदार विशाल राठोड आदी उपस्थित होते.
Comments