धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांना श्री आनंदम् धाम, वृन्दावन (मथुरा) पिठाधिश्वर सदगुरु श्री ऋतेश्वर महाराज यांची पावन भेट घेण्याचा योग आला यावेळी त्यांच्या समवेत धडक
- dhadakkamgarunion0
- 12 minutes ago
- 1 min read
धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांना श्री आनंदम् धाम, वृन्दावन (मथुरा) पिठाधिश्वर सदगुरु श्री ऋतेश्वर महाराज यांची पावन भेट घेण्याचा योग आला यावेळी त्यांच्या समवेत धडक कामगार युनियनचे सल्लागार गणपत कोठारी उपस्थित होते. त्यांचा शांत, तेजस्वी आणि अध्यात्मिक वाणीचा अनुभव मनाला साक्षात समाधान देणारा होता. त्यांच्या चरणी बसून ज्ञान, भक्ती आणि जीवनाचे खरे अर्थ समजले. ही भेट आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक ठरली. सद्गुरुंचे आशीर्वाद सदैव माझ्यावर राहोत हीच प्रार्थना! अशी प्रतिक्रिया अभिजीत राणे यांनी त्यांच्या भेटी नंतर दिली.
#abhijeetrane #सद्गुरुऋतेश्वरजी #आध्यात्मिकयात्रा #गुरुकृपा #पावनभेट #SpiritualVibes #DivineExperience










Comments