धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या माध्यमातून दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या 2025च्या अयोध्येतील श्री रामच्या प्रतिमेचे दिनदर्शिकेचे आज "धडक लोटस रिक्षा स्टॅन्ड" येथील रिक्षा चालकांना धडक ऑटो रिक्ष
- dhadakkamgarunion0
- Feb 4
- 1 min read
धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या माध्यमातून दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या 2025च्या अयोध्येतील श्री रामच्या प्रतिमेचे दिनदर्शिकेचे आज "धडक लोटस रिक्षा स्टॅन्ड" येथील रिक्षा चालकांना धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.










Comments