🧾*दैनिक मुंबई मित्र*
आयोजित
● निबंध लेखन स्पर्धा २०२४
● कथालेखन स्पर्धा २०२४
● काव्यलेखन स्पर्धा २०२४
● गणेश दर्शन स्पर्धा २०२४
*पारितोषिक वितरण सोहळा*
_सस्नेह निमंत्रण!_
=====
रविवार, २३ मार्च २०२५, सायंकाळी ३ वाजता, ग्रँड ब्लॉसम, हॉटेल रेडिसन ब्ल्यू, गोरेगाव (प.)
*अभिजीत राणे*
समूह संपादक, दै. मुंबई मित्र, वृत्त मित्र
*सौ. अनघा राणे*
संपादिका, दै. मुंबई मित्र
*अमोल राणे*
सीईओ, वास्ट मीडिया नेटवर्क प्रा. लि.
——
निमंत्रक: दै. मुंबई मित्र परिवार

Comentários