देशाप्रती आस्था, महाराष्ट्राप्रती निष्ठा
गोरेगावची सुव्यवस्था, हीच विद्या ठाकुर यांची प्रतिष्ठा!
भाजपा महायुती गोरेगाव विधानसभेच्या अधिकृत उमेदवार विद्या ठाकूर यांच्या प्रचारार्थ सुरु असलेल्या नियोजन व विजयासाठी सुरु असलेल्या तय्यारीची भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर यांचे मोठे बंधू ऍड. सिंग व भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्यामध्ये चर्चा झाली.
Commentaires