द ट्रक डंपर टेम्पो ओनर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांची आकाशवाणी केंद्र मार्वे रोड मालवणी, मालाड पश्चिम मुंबई येथील टेम्पो चालकांनी भेट घेतली यावेळी बीना सिंह व टेम्पो मालक
- dhadakkamgarunion0
- Dec 10, 2024
- 1 min read
द ट्रक डंपर टेम्पो ओनर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांची आकाशवाणी केंद्र मार्वे रोड मालवणी, मालाड पश्चिम मुंबई येथील टेम्पो चालकांनी भेट घेतली यावेळी बीना सिंह व टेम्पो मालक रामवेद यादव, उमेश पाल, महेंद्र दुबे, श्रीराम यादव, कन्हैया जयस्वाल, प्रदीप यादव, दिशान आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांकडून अभिजीत राणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी टेम्पो मालकांच्या समस्या त्यांनी समजून घेतल्या.




























Comentários