टॅक्सी, रिक्षा, ओला, उबेरमेन्स युनियन चे मार्गदर्शक कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनात युनियनचे अध्यक्ष जयश्री सिंग, सचिव इस्तेखार (मॅनेजर) व सरचिटणीस तौफीक शेख (जम्बू) यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज अंतराष्ट्रीय विमानतळावरील ओला, उबेर टॅक्सींना आज स्टिकर लावण्यात आले.
















Comments