छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 येथे ओला उबेर टॅक्सी मेन्स युनियन कडून आयोजित इफ्तार पार्टीस ओला उबेर टॅक्सी मेन्स युनियनचे मार्गदर्शन कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख
- dhadakkamgarunion0
- Mar 13
- 1 min read
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 येथे ओला उबेर टॅक्सी मेन्स युनियन कडून आयोजित इफ्तार पार्टीस ओला उबेर टॅक्सी मेन्स युनियनचे मार्गदर्शन कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी युनियन चे सरचिटणीस तौफिक शेख (जम्बू), जयश्री सिंग, इस्टेखार (मॅनेजर) आदी पदाधिकारी व टॅक्सी चालक उपस्थित होते.























Comments