छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळ येथे प्रजासत्ताक दिना निमित्त धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या कॅब टॅक्सी चालकांच्या माध्यमातून आयोजित झेंडावंदन कार्यक्रमास धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले. यावेळी युनिट चे पदाधिकारी जम्बो तसेच कॅब चालक उपस्थित होते.












Comentários