गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीच्या आमदार व माजी राज्यमंत्री मा.श्रीमती विद्या ठाकुर यांना निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याबद्दल आयोजित “महायुती कार्यकर्ता मेळावा’’कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी अतिथी म्हणून उपस्थिती लावली व विद्या ठाकूर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी कार्यक्रमास माजी राज्यपाल राम नाईक, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, माजी खासदार गजानन किर्तिकर आदी मान्यवर व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comentarios