गुढीपाडवा निमित्त रिक्षा चालकांकडून आयोजित श्री सत्यनारायण महापुजेस रिक्षा चालकांच्या विनंतीर मान देऊन धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अत
- dhadakkamgarunion0
- Mar 31
- 1 min read
गुढीपाडवा निमित्त रिक्षा चालकांकडून आयोजित श्री सत्यनारायण महापुजेस रिक्षा चालकांच्या विनंतीर मान देऊन धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली आणि सत्यनारायणाचे दर्शन घेतले व रिक्षाचालकांशी संवाद साधला.
























Comments