बोरिवली विधानसभेच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय उपाध्याय यांच्या आमदार सुनील राणे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून सुरु झालेल्या "उमेदवार नामांकन रॅली" मध्ये भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सहभाग दर्शवला.
#abhijeetrane #bjp #sanjayupadhyay # election2024 #maharashtra
Kommentare