आज रोजी कासम बाग मालाड पूर्वे येथे येथे धडक कामगार युनियन महासंघ जनसंपर्क कार्यालयाचे अनावरण करण्यात आले.
सदर कार्यालयाचे अनावरण मा. आमदार सुनील राणे साहेब व विख्यात कामगार नेते मा.अभिजित राणे साहेब यांच्या हस्ते फीत कापत कार्यालयाचे अनावरण केले.
त्या नंतर मा.अभिजित राणे साहेब आणि आमदार सुनील राणे, धडक कामगार यूनियन मालाड तालुका अध्यक्ष राजेश पाटोळे यांनी यांचे पुष्पगुच्छ,शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.
या वेळी उपस्थित मुंबई सरचिटणीस रवी बनसोडे ,मालाड विधान सभा अध्यक्ष सादिक शेख,बलराज,नईम शेख संदेश निवंगुने, धडक कामगार यूनियन उपध्यक्ष, झुल्लूर यादव, पत्रकार सिद्धार्थ काळे, मोहन जाधव उपाध्यक्ष धडक ऑटो रिक्षा चालक-मालक युनियन,, रहीम शेख अध्यक्ष रमेश हॉटेल रिक्षा स्टँड व यूनियन पदाधिकारी उपेंद्र पंडित, इत्यादी तोलामोलाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Comments