आज रोजी आकाशवाणी येथे धडक कामगार युनियन द ट्रक डंपर अँड टेम्पो मालक संघटनेच्या स्टँडची स्थापना करण्यात आली.
सदर स्टँड फलकाचे अनावरण विख्यात कामगार नेते मा.अभिजित राणे साहेब यांच्या हस्ते फीत कापत स्टँड फलकाचे अनावरण केले.
त्या नंतर मा.अभिजित राणे साहेब यांनी स्टँड स्थापना साठी ज्यांनी मेहनत घेतली अश्या बिना सिंग ठाकूर, कन्हैया जैस्वाल,स्टँड अध्यक्ष उमेश,कमिटी उपाध्यक्ष विकास सरोज यांचे पुष्पगुच्छ,शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.
या वेळी उपस्थित विख्यात कामगार नेते, अभिजित राणे साहेब,मुंबई सरचिटणीस रवी बनसोडे दादा,मालाड विधान सभा अध्यक्ष सादिक शेख,बलराज,नईम शेख इत्यादी तोलामोलाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Comments