अंधेरी (पूर्व) विधानसभा महायुतीचे विजयी उमेदवार आमदार मुरजी पटेल यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज अभिनंदनपर भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
top of page
bottom of page
Comments