top of page
dhadakkamgarunion0

Republic Day-2023 Celebration by Dhadak Vilasrao Deshmukh Garden Anita Ngr Rickshaw Committee

*धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन स्व. विलासराव देशमुख गार्डन रिक्षा स्टँड, कांदिवली (पू.) कमिटी*

◆ 26 जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या स्व. विलासराव देशमुख गार्डन रिक्षा स्टँड, कांदिवली (पू.) कमिटीकडून आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली व झेंडा वंदन केले यावेळी अभिजीत राणे यांच्या हस्ते धडकच्या नववर्षाचे कॅलेंडर वाटप करण्यात आले.

-------










8 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page