*धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन नेबरहुड सोसायटी, लोखंडवला कॉम्प्लेक्स, रामगड कमिटी*
◆ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या नेबरहुड सोसायटी, लोखंडवला कॉम्प्लेक्स, रामगड कमिटीकडून आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली व ध्वजारोहण केले. यावेळी अभिजीत राणे यांच्या हस्ते धडकच्या नववर्षाचे कॅलेंडर वाटप करण्यात आले.
-------
コメント