top of page
dhadakkamgarunion0

Republic Day-2023 Celebration by Dhadak Ramesh Hotel Rickshaw Vibhag Committee Kurar Village, Malad

*धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन रमेश हॉटेल रिक्षा स्टँड विभाग, युनिट नं. 1 कमिटी*

◆ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या रमेश हॉटेल रिक्षा स्टँड विभाग, युनिट नं. 1 कमिटीकडून आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली व ध्वजारोहण केले. यावेळी अभिजीत राणे यांच्या हस्ते धडकच्या नववर्षाचे कॅलेंडर वाटप करण्यात आले.

-------












5 views0 comments

Comments


bottom of page