Republic Day-2023 Celebration by Dhadak Lokhandwala Circle Kandivali
- dhadakkamgarunion0
- Jan 26, 2023
- 1 min read
*धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन लोखंडवाला सर्कल, कांदिवली (पू.) कमिटी*
◆ प्रजासत्ताक दिनानिमित्ताने धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या लोखंडवाला सर्कल, कांदिवली (पू.) रिक्षा स्टँड कमिटीकडून आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली व झेंडा वंदन केले यावेळी अभिजीत राणे यांच्या हस्ते धडकच्या नववर्षाचे कॅलेंडर वाटप करण्यात आले. यावेळी युनिटचे अध्यक्ष विरेंद्र फाटक, सुभाष साळुंके, मोहन जाधव आदी रिक्षा चालक उपस्थित होते
-------










Comments