Republic Day -2023 Celebration by Dhadak Hawkers Feriwala Union Goregaon Unit
- dhadakkamgarunion0
- Jan 26, 2023
- 1 min read
*धडक हॉकर्स अँड फेरीवाला युनियन, गोरेगाव (प.) युनिट*
◆ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून धडक हॉकर्स अँड फेरीवाला युनियनच्या गोरेगाव (प.) स्टेशन युनिट कडून आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धडक हॉकर्स अँड फेरीवाला युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली व ध्वजारोहण केले. यावेळी अभिजीत राणे यांच्या हस्ते धडकच्या नववर्षाचे कॅलेंडर वाटप करण्यात आले.
-------

















Comments