*गावदेवी मंदिर रिक्षा स्टँड, कांदिवली*
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते गावदेवी मंदिर रिक्षा स्टँड, कांदिवली यांनी आयोजित प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण कार्यक्रमास विंनतीस मान देऊन उपस्थिती लावली. यावेळी मोठ्याप्रमाणात रिक्षा चालक उपस्थित होते.
------
Comments