◆ ठिकाण : जय श्री राम मित्र मंडळ (ठाकूर कॉम्प्लेक्स), कांदिवली
◆ धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या शुभहस्ते जय श्री राम मित्र मंडळ (ठाकूर कॉम्प्लेक्स), कांदिवली येथे रिक्षा चालकांकडून 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी युनियनचे ज्येष्ठ पदाधिकारी पवारजी तसेच युनिटचे अध्यक्ष मुकेश तिवारी, राकेश नंदा, रामजीत यादव, रामप्रसाद जयस्वाल, दीनानाथ तिवारी, मोहनलाल तिवारी आदी पदाधिकारी, रिक्षा चालक तसेच मोठ्याप्रमाणात स्थानिक उपस्थित होते.
--------
Comments