धडक कामगार युनियचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज "Father's Day" चे निमित्त साधून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पितातुल्य असे सन्मा. कृपाशंकर सिंह यांची त्यांच्या पालीहील स्थित घरी भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
----------------
Opmerkingen