ॐ हं हनुमते नमः!!
संक्रमण स्टुडिओ, धडक कामगार युनियनच्या कार्यालयाजवळ, आरे काॅलनी येथील येथील श्री हनुमान मंदिरात आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहून श्री हनुमानाचे मनोभावे दर्शन घेतले.
#हनुमानजन्मोत्सव #HanumanJanmotsav2024 #HanumanJayanti
コメント