जिजाऊंच्या संस्कारांनी शिवबा घडले...
शिवबांचे छत्रपती शिवाजी महाराज झाले...
छत्रपतींनी स्वराज साकारले!
वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच वीर जिजामाता उद्यानास आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट दिली व जिजामाता व बाल शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.
----------
#छत्रपतीशिवाजीमहाराज #राजमाता_जिजाऊ #shivajimaharaj #rajmatajijau #jijau #abhijeetrane
Comentários