हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, आमचे आराध्यदैवत, तेजस्वी, महाप्रतापी, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ येथे उभारलेल्या भव्य पुतळ्याचे दर्शन घेतले. यावेळी अभिजीत राणे यांनी मराठा समाजाच्या महिलांना अखिल भारतीय मराठा महासंघाचे बॅचेस वाटप केले.
------------
Comments