◆ धडक कामगार युनियन संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्याचे औचित्य साधून गोरेगाव, आरे कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या विनंतीस मान देऊन संकल्पपुर्ती क्षेत्र श्री स्वामी समर्थ मठास भेट देऊन श्री स्वामींचे व श्री सत्यनारायणाचे दर्शन घेतले.
-------------
Comments