*विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्धितायं।* *नागाननाथ श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥*
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी गोरेगाव (प.) येथील माघी गणेश जयंतीनिमित्त आज श्री महागणपती मंदिरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी महागणपती ट्रस्ट कडून अभिजीत राणे यांचे स्वागत करण्यात आले. ---------- #dhadakkamgarunion #abhijeetrane #news #update #shriganesh #lordganesh #ganpati #2022 #goregaon
Commentaires