ममतामयी श्री राधे माँ कडून गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित 'अन्न सेवा' कार्यक्रमास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून राशन किट तर लहान मुलांना स्कुल बॅग व वह्या-पुस्तकांचे वाटप केले. यावेळी वास्ट मिडीया नेटवर्क प्रा. ली.चे सीईओ अमोल राणे, ज्येष्ठ पत्रकार नितीन तोरसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments