◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज भारतीय कामगार युनियनचे संस्थापक कै. उल्हास म्हात्रे यांच्या प्रथम स्मृतीदिनी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी, उल्हास म्हात्रे यांच्याशी माझे घरचे संबंध होते अनेक वेळा आमची एकाच कंपनीमध्ये दोन युनियनच्या बाबतीत जेव्हा चर्चा व्हायची अशा वेळी ते संयमाने निर्णय घ्यायचे... त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली!
--------------
Comments