Prominent Labour Leader Abhijeet Rane while opening Shakti Ratna Award Certificate (Mumbai Raftar)
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते आज 11 मार्च 2022 रोजी होणाऱ्या "शक्ती रत्न पुरस्कार" च्या सन्मान पत्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी पत्रकार शैलेश पटेल व पुष्कर ओजा आदी उपस्थित होते.
ความคิดเห็น